SUNDARI| ASHISH PATIL| AVADHOOT GUPTE| LAVNIKING|
साजरी करत आहोत, आशिष पाटील नावाच्या नटराज भक्ताच्या संकल्पनेतून आणि नृत्यातून .. मंदार चोळकरच्या लेखणीतून.. प्रवीण कुंवर ह्यांच्या सूरांमधून .. आणि अवधूत गुप्ते च्या स्वरामधून साकारलेली... “सुंदरी“!!
आवडणार ह्याची खात्री आहे! चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की फॉरवर्ड करा. कमेंट मध्ये तुमचा फीडबॅक लिहायला विसरू नका!
Enjoy the music on-
Video Credits-
Directed, Choreographed and Featuring - Ashish Patil
Produced by - Ashish Patil & Girija Gupte
Dop - Harshwardhan Patil
Video Editor - Guru Patil
Post Production - Anantadhrishti Entertainment Pvt. Ltd.
DI colourist - Swanand Karnekar
Post - Brijesh Kumar Singh
Publicity Designs- Pranav Mokshtra and Nightshade House
Picture Courtesy- Rahul (HD Momentz)
Location - H City, Badlapur
Costumes by sassykouture -
Khushboo Gupta and Sneha Kapoor
Jewellery by sorayaajewels - Jinesha Surve and Megha Surve
Make up- Rushi Dada
Hair and Dancer makeup by - Namrata Patil and Team
Pranali Jawale
Pratiksha Gaikar
#TEAMPATIL
Chetan Shigwan, Rahul Gaikwad, Durga Rao, Shalmali Jaripatke, Megha Pawar, Omkar Pund, Shreyas Amin, Dev Panchal
Audio credits-
Singer - Avadhoot Gupte
Music - Pravin Kuwar
Lyrics - Mandar Cholkar
Music Programming & Arrangements- Ooday (Uday Salvi)
Mixed & Mastered by - Ooday
Live Rhythm by- Satyajeet Jamsandekar
Song recorded at- Ashok honda studio
Recorded by- Shakil bhai
Lyrics-
कातळाचा फोडून पत्थर
घडले स्वर्गीय लेणे
स्त्री देहाचे रूप मनोहर
लोभस गोजिरवाणे
चाली रितींच्या बदलून चाली
रीती पोकळी भरण्या आली
परंपरेच्या भाळावरती
चंद्रकोर देखणी
दाबून ओठ दातात
आईना धरून हातात
लावण्याची कोरीव मूर्ती
अवतरली अंगणी
सुंदरी...सुंदरी
सुंदरी सखे साजणी
सुंदरी... सखे साजणी
नथ मोत्यांची...
काजळ डोळा
गुलाब गाली...
तीळ सावळा
नजरबाण काळजात देते
रसिका... मन मोहिनी
सुंदरी... सखे साजणी
सुंदरी... सखे साजणी
अंतरा
बटा रूळती मखमली
फुलं गोंदली पाठीवरती
रंगा रूपानं रती ही लाजवंती
जडते पिरती
बटा रूळती मखमली
फुलं गोंदली पाठीवरती
रंगा रूपानं रती ही लाजवंती
जडते पिरती
सूर ताल पैंजणात बांधताना
चांदण्याच्या सरीतून
नाहताना
हीरा जसा कोंदणात
चमचमतो
तेज तसं तारुण्याचं खुलताना
नजरबाण काळजात देते
रसिका... मन मोहिनी
सुंदरी... सखे साजणी
सुंदरी... सखे साजणी
Follow me on:
YouTube :
Facebook :
Twitter :
Instagram :